जग फार सुंदर आहे!!! पण कधी???

 १. जर तुम्ही तुमच्या आई-वडिलांचा मान ठेवत असाल…

२. कुठली तरी कला अंगात मुरवत असाल…

३. कालच्या पेक्षा आज थोडे तरी जास्त आपल्या ज्ञानात भर घालत असाल

४. आपल्या जोडीदाराबरोबर निदान १ तास तरी गप्पा मारता मारता एकत्र काम करत असाल..

आणि सर्वात महत्वाचे……

५. आपल्या मुलांसाठी रोज वेळ काढत असाल तर तुमचे घर हे घर न राहता “पृथ्वी वरील स्वर्गच” आहे….

Advertisements

यावर आपले मत नोंदवा

Filed under Uncategorized

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s