ब्यारोमीटरच्या साहाय्याने एखाद्या उंच इमारतीची उंची कशी मोजाल?

ब्यारोमीटरच्या  साहाय्याने एखाद्या उंच इमारतीची उंची कशी मोजाल?
 
१. ब्यारोमीटरला दोरी बांधा , तो खाली सोडा….मग त्याला उचलून घ्या….एकूण दोरीची लांबी मोजा….
२. ब्यारोमीटर खाली फेका..त्याचवेळी stop watach सुरु करा..ब्यारोमीटर जमिनीवर आपटला की stop watch बंद करा…ती वेळ (सेकंदात) X ९.८ मी. = एकूण उंची…
३. ब्यारोमीटरचा लंबक करा…..आणि त्याचा top ते bottom परिभ्रमण काल मोजा….
४. ब्यारोमीटरची उंची मोजा…तो इमारतीच्या पायथ्याशी ठेवा…सूर्यप्रकाशात त्याची सावली मोजा….त्याच बरोबर इमारतीची पण सावली मोजा…आणि गुणोत्तर पद्धतीने उत्तर काढा….
५. ब्यारोमीटर घेवून नगर-पालिकेत जा…आणि तिथल्या वाचनालयातून इमारतीचा नकाशा घ्या….त्यात तुम्हाला इमारतीची उंची मिळेल…..
६. एक शिडी इमारतीला लावा…आणि फूट-पट्टी सारखा ब्यारोमीटरचा उपयोग करून एकूण उंची काढा….
७. ब्यारोमीटर विका आणि एक Measurement Tape विकत घ्या….त्या टेपने उंची मोजा…….
 
शास्त्रीय उत्तर……
इमारतीखाली    ब्यारोमीटरवर हवेचा दाब मोजा…..इमारतीवर ब्यारोमीटरवर हवेचा दाब मोजा….आणि सूत्र वापरून उंची काढा…….
Advertisements

यावर आपले मत नोंदवा

Filed under Uncategorized

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s