मी फार कमी लिहितो.
ही सवय कशी लागली ते माहित नाही.
आपल्याला पहिला घास पण मामा भरवतो….म्हणून पहिली पोस्त त्याच्या नावाने……
माझा मामा एका सरकारी खात्यात काम करत होता. तिथे काम करत असलेल्या काही बायकां पैकी , एक बाई बाळंतपणामुळे सुट्टीवर गेली , बाई चांगली वजनदार होती..६० किलो वजन असेल….तर तिला मूल झाले…त्याचे वजन ५ पौंड…..मामा लगेच म्हणाला….”डोंगर पोखरून उंदीर”….
ही म्हण शाळेत पाठ केली…पण शिकवली मामाने…..
Advertisements